shivsena : दसरा मेळाव्याआधीच शिवसेनेला पडणार मोठं खिंडार, तब्बल ‘एवढे’ आमदार अन् खासदार शिंदे गटात होणार सामिल

uddhav thackeray

shivsena : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आमदार, खासदारांची शिवसेनेतून गळती सुरू झाली. मोठ्या प्रमाणात आमदार, खासदार, पदाधिकारी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. एकावर एक असे मोठे धक्के त्यामुळे उद्धव ठाकरेंना बसत राहिले. आता दसरा मेळावा तोंडावर असतानाच शिवसेनेला मोठा धक्का बसणार असल्याचे संकेत शिंदे गटाकडून दिले जात आहेत. शिवसेनेचे शिंदे गटात … Read more

politics : नाशिकमध्ये शिवसेनेला मोठा हादरा, तब्बल १७ पेक्षा जास्त माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर

cm shinde and thakare

politics : शिवसेनेत बंडखोरीमुळे मोठी फूट पडल्यानंतर सुद्धा ज्या ठिकाणाहून शिंदे गटाला फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्या नाशिकमध्ये आता अभेद्य शिवसेनेला हादरा बसणार आहे. जवळजवळ १७ माजी नगरसेवक शिंदे गटात लवकरच प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत, असे बोलले जाते. या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. दोन आमदार, एक खासदार नाशिकमधून शिंदे गटात सामील झाले … Read more

राज्यात ५ हजार शाखा असणारा बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार; तब्बल ५० गाड्या भरून कार्यकर्ते मातोश्रीवर रवाना

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर राज्यभरातील असंख्य आमदार, खासदार, पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. परंतु दुसरीकडे आता उद्धव ठाकरेंना सोबत करण्यासाठी तळागाळातील पक्षाशी एकनिष्ठ असणारे शिवसैनिक, नेते समोर येताना दिसत आहेत. अशातच सोलापूरमधील एक मोठा नेता आता शिवसेनेच्या वाटेवर आहे. (A big leader with 5000 branches in the state will join Shiv Sena) सोलापुरात तगडा जनसंपर्क असणारे … Read more

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर राष्ट्रवादीची नजर; गुवाहाटीच्या हॉटेलजवळून टेहळणी

शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या ४६ आमदार आहेत. हे सर्व आमदार गुवाहाटीमधील रेडिसन ब्लु या हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झालं आहे. एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(NCP’s eye … Read more