ऋषभ पंतला दिलाय या मोठ्या क्रिकेटरने गुरुमंत्र; ज्यामुळे ऋषभने तुफान फटकेबाजी करत इंग्लंडला अस्मान दाखवले

भारताने काल इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या ओडीआयमध्ये जबरदस्त विजय मिळवला. या विजयाचे शिल्पकार ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या हे दोन यंग क्रिकेटर ठरले. ऋषभ पंतने तुफान फलंदाजी करत अक्षरशः इंग्लंडच्या टीमला अस्मान दाखवले. ऋषभ पंतच्या या जबरदस्त खेळामागे त्याला गुरुमंत्र देणारा युवराज सिंग होता हे आता समोर येत आहे. (Gurumantra given by this great cricketer to Rishabh … Read more