Kiran Mane : ‘अक्षय शिंदे एन्काऊंटर हा पहलगाम मधल्या निरपराध भावांइतकाच निर्घृण…’, किरण मानेंचं वक्तव्य

Kiran Mane : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अनेक सेलिब्रिटींनी सरकारकडून कठोर उत्तर देण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेते किरण माने यांनी वेगळ्या मुद्द्याला हात घालत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. किरण माने यांनी अंबरनाथ बलात्कार प्रकरण आणि आरोपी अक्षय शिंदेच्या कथित खोट्या एन्काउंटरचा उल्लेख करत मीडियावर गंभीर आरोप … Read more

encounter : जागेवर न्याय! 5 वर्षाच्या मुलीवर नराधमाचे अत्याचार, महिला PSI ने तातडीने केला आरोपीचा एन्काऊंटर

encounter : हुबळी शहरात चिमुरडीवर झालेल्या अमानवी अत्याचारानंतर जनतेमध्ये निर्माण झालेल्या तीव्र संतापाच्या पार्श्वभूमीवर, आरोपी रितेश कुमारचा(Ritesh Kumar)  पोलिसांनी एन्काउंटर(encounter) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पाच वर्षांच्या बालिकेवर बलात्कार(rape) करून तिची निर्घृण हत्या(murder) केल्याप्रकरणी रितेश कुमारला पोलिसांनी अटक केली होती. रविवारी रात्री पोलिसांनी त्याला अधिक माहिती मिळवण्यासाठी घटनास्थळी घेऊन गेलं असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला … Read more

Siddhu Musewalaच्या आरोपींमध्ये आणि पोलिसांमध्ये गोळीबार, दोन आरोपींचा पोलिसांनी केला खात्मा

गायक सिद्धू मुसेवाला(Siddhu Musewala) यांच्या हत्येमध्ये सहभागी असलेल्या संशयित नेमबाजांना चकमकीत ठार केल्याचा दावा पंजाब पोलिसांनी केला आहे. या चकमकीत २ ते ४ गुंड मारले गेल्याचे वृत्त आहे. अमृतसरमधील अटारी सीमेजवळ ही चकमक सुरू झाली. सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, बुधवारी, २० जुलै रोजी पंजाब पोलिसांना अमृतसरच्या चिचा भकना गावात गुंड लपल्याची माहिती मिळाली.(Sidhu Musewala, Accused, … Read more