भारतीय संस्कृती: पाकिस्तानी मुलीला बॉम्बपासून वाचवले आणि सुखरूप तिच्या वडिलांकडे पोहोचवले

युक्रेन (Ukraine) आणि रशिया (Russia) या दोन शेजारी देशांमधील युद्धात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या अनेक वेदनादायी कहाण्या समोर आल्या. भारतात परतण्यात यश आलेल्या आणि युक्रेनमधील सीमेवर अडकलेल्या विद्यार्थ्यांनी आपले हाल सर्वांसमोर मांडले आहेत. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या जगातील आणखी दोन शेजारी देशांचा एक किस्सा चर्चेचा विषय राहिला आहे.(Pakistani girl rescued from bomb and delivered safely … Read more