Elizabeth : ‘या’ सवयी राणी एलिझाबेथ यांना आरोग्यासाठी ठरल्या फायदेशीर; ९६ वर्षे हसतमुख जगण्याचं रहस्य आलं समोर
महाराणी एलिझाबेथ द्वितीय सर्वाधिक काळ राजगादीवर राहिलेल्या युकेच्या महाराणी यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं.६ फेब्रुवारी १९५२ रोजी क्वीन एलिझाबेथ यांचा राज्याभिषेक झाला. क्वीन एलिझाबेथ यांचे वडील किंग जॉर्ज सहावे यांच्या निधनानंतर क्वीन एलिझाबेथ या गादीवर आल्या होत्या. सर्वात जास्त काळ काम करणाऱ्या सम्राट म्हणून त्या ओळखल्या जातात. मागील वर्षी पहिल्यांदाच राणी एलिझाबेथ यांचा … Read more