Uddhav Thackeray : ही आपली शेवटची लढाई, त्यानंतर आपण…; जिल्हाप्रमुखांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
uddhav thackeray talking with shivsena leaders | निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह काही काळासाठी गोठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे शिंदे गट आणि ठाकरे गट या दोघांनाही धक्का बसला आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांकडून बैठका घेतल्या जात आहे. अशातच उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुखांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे … Read more