shivsena : धनुष्यबाण हातातून निसटला तर काय करणार? उद्धव ठाकरेंनी सांगितला प्लॅन बी, म्हणाले…
shivsena :सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या याचिकेवर अजून निकाल आलेला नाही. २७ सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान खंडपीठाने निवडणूक आयोगाला त्यांचा निर्णय घेण्यास हस्तक्षेप करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे यानंतर पक्ष कोणाचा आणि पक्षाचे चिन्ह कुणाचे? याबाबत शिवसेनेच्या प्रकरणावर निर्णय घेण्याचा आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाबाबत जी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या … Read more