मोठ्या बहिणीने आपल्या ४ प्रियकरांसोबत मिळून केला छोट्या बहिणीवर बलात्कार, मग केलं ‘हे’ भयानक कृत्य
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे मंगळवारी एका १३ वर्षीय मुलीचा मृतदेह उसाच्या शेतात आढळून आला. या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात चार जणांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात ७ जणांना अटक केले आहे. त्यात अटक करण्यात आलेल्या ७ जणांमध्ये तिच्या मोठ्या बहिणीचाही समावेश आहे.(Rape, Elder Sister, Illegal Relationship, Lakhimpur, Sanjeev Suman,) मुलीच्या मोठ्या बहिणीचे … Read more