एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? कोण घेणार यंदा दसरा मेळावा? आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले, म्हणाले..
यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा चांगलाच चर्चेत आला आहे. शिवसेनेमध्ये दोन गट स्थापन झाल्यामुळे यंदा शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण आयोजित करणार असा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट (Eknath shinde and Uddhav Thackeray) आता दसरा मेळाव्यावरून आमने-सामने आले आहेत. यंदाचा दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट घेणार की उद्धव … Read more