eknath shinde : शरद पवारांच्या घरावर हल्ला केलेल्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली खास बक्षीसी
eknath shinde : काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी काही मागण्यांसाठी तीव्र आंदोलन पुकारले होते. एसटी संपकरी कर्मचाऱ्यांनी थेट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओके निवासस्थानी हल्ला चढवला होता. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलच ढवळून निघालं होतं. त्यानंतर ठाकरे सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांनी पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले होते. … Read more