मालामाल विकली! वर्षभरात ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना दिला 7300 टक्के परतावा, झाला 90 लाखांचा नफा

आयपीओसाठी हे वर्ष आतापर्यंत काही विशेष ठरले नाही. पण गेल्या वर्षी २०२१ मध्ये अनेक कंपन्या लिस्ट झाल्या होत्या आणि त्यातून चांगला परतावा मिळाला होता. अशीच एक कंपनी म्हणजे EKI एनर्जी सर्व्हिसेस. २०२१ मध्ये IPO लाँच झाल्यापासून या कंपनीने तब्बल ७३००% परतावा दिला आहे. EKI एनर्जी सर्व्हिसेसचा IPO गेल्या वर्षी २०२१ मध्ये आला होता. हा IPO … Read more