Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शक्तीप्रदर्शन करण्याच्या तयारीत, आमदारांसोबत मिळून घेतला ‘हा’ मोठा निर्णय

eknath shinde going ayodhya in november  | साडेतीन महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांना घेऊन बंडखोरी केली होती. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले होते. त्यानंतर त्यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सरकार स्थापन केले. शिंदे गटात उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या १२ खासदारांनीही प्रवेश केला होता. तसेच अनेक नगरसेवकर, … Read more