पायलटच्या एका चुकीमुळे 66 प्रवाशांचा गेला जीव, 2016 मध्ये झालेल्या विमान अपघाताचे खरे कारण आले समोर

2016 मध्ये इजिप्शियन एअरच्या(Egyptian Air) विमानाला अपघात झाला होता. विमानातील सर्व 66 जण ठार झाले. आता फ्रान्सच्या हवाई तज्ज्ञांच्या अहवालात अपघाताचे कारण देण्यात आले आहे. विमानाच्या पायलटच्या सिगारेटच्या तलफीमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.(a-pilots-mistake-claimed-the-lives-of-66-passengers-and-the-real-cause-of-the-2016-plane) पायलटने सिगारेट पेटवण्यासाठी लायटर लावला होता. लायटरमधून बाहेर पडलेल्या ठिणगीमुळे कॉकपिटला आग लागली. 134 पानांच्या अहवालात फ्लाइट क्रमांक MS804 च्या … Read more