८५०० कोटींचे विमान, १२ कोटींची गाडी स्वतः वापरतात आणि आम्ही गरीबांना काही वाटलं की रेवडी सरकार म्हणतात
‘फ्री रेवडी’ संस्कृती आपल्या देशाच्या विकासाला घातक आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हंटले. कल्याणकारी योजना जनतेपर्यंत मोफत पोहोचवण्यासाठी देशभरात प्रसिद्ध असणाऱ्या दिल्लीच्या आप सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली आहे. (8500 crores aircraft, 12 crores car they use themselves) या टीकेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील सडेतोड उत्तर दिले. ‘मी सुशिक्षित व्यक्ती असून माझ्याकडे स्वतःच्या … Read more