‘या’ देशात लहान मुलांची शिकार करत आहेत भुकेली माकडं, दुष्काळामुळे परिस्थिती बिकट

पूर आणि दुष्काळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे कधीही आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. या दोन्ही परिस्थितीत अन्न आणि पाण्याची सर्वात मोठी टंचाई भासते. जगातील एक देश सध्या भीषण दुष्काळाचा सामना करत आहे. इथिओपिया असे या देशाचे नाव आहे. परिस्थिती इतकी बिघडली आहे की, इथले प्राणी आता भुकेमुळे माणसांच्या मुलांवर हल्ले करून त्यांना आपली शिकार बनवू पाहत आहेत.(Floods, … Read more