Operation Sindoor : पाकीस्तानची विश्वासू अन् हक्काची जीवनरेखा बंद; दोन्ही देशांची तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा दणका
Operation Sindoor : भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या जबरदस्त यशानंतर पाकिस्तानने सलग दुसऱ्या दिवशी भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय हवाई सुरक्षा यंत्रणेनं पाकिस्तानचे सर्व हल्ले हवेतच निष्फळ ठरवले. त्यामुळे पाकिस्तानची रणनीती पूर्णपणे फसली असून, आता तो आंतरराष्ट्रीय पातळीवर मदतीसाठी धडपड करत आहे. मात्र, यावेळी पाकिस्तानला अमेरिका आणि अन्य मित्र देशांकडूनही अपेक्षित साथ … Read more