ajay devgan : दृश्यम २ च्या छप्पर फाड कमाईनंतर अजय पोहचला काशी विश्वनाथ मंदिरात; म्हणाला, हर हर महादेव

ajay devgan

ajay devgan visit kashi vishwanath temple | अजय देवगणचा ‘दृश्यम २’ हा चित्रपट सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूड अभिनेता अजय देवगण वाराणसीमध्ये गेला होता. यादरम्यान तो कधी अस्सी घाट तर कधी गंगेच्या लाटा पाहताना दिसला. निळ्या स्वेटर … Read more

शाहरूख खानसोबतच्या भांडणावर पहिल्यांदाच अजय देवगनने सोडले मौन, म्हणाला, आम्ही दोघं..

अभिनेता अजय देवगणचा ‘रनवे 34’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकलेला नाही. अभिनेता अजय देवगणने १९९१ मध्ये ‘फूल और कांटे’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच वेळी अभिनेता शाहरुख खानचा(Shah Rukh Khan) पहिला चित्रपट ‘दीवाना’ प्रदर्शित झाला होता.(ajay devgan talk about fight with … Read more

अखेर प्रतिक्षा संपली! ‘दृश्यम २’ च्या चित्रीकरणास झाली सुरूवात; तब्बूने शेअर केला सेटवरील खास फोटो

Drishyam

बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा ‘दृश्यम’ (Drishyam) हा चित्रपट मोठा हिट झाला होता. सस्पेन्स थ्रिलरने भरलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. तर आता ‘दृश्यम’ चित्रपटाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच ‘दृश्यम २’ या … Read more