..त्यावेळी माझं रक्त पिणारा मच्छर देखील तडफडून मरायचा, संजय दत्तचा तो व्हिडीओ पुन्हा चर्चेत

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने आपल्या अभिनयातुन एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपला वाईट भुतकाळ सावरत संजय दत्त पुन्हा नव्याने उभा राहिला आहे. परंतु हा भुतकाळ त्याचा पिछा सोडत नसल्याचे दिसून येत आहे. कारण की, सोशल मिडीयावर संजय दत्तचा  एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा संजय दत्तच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्याचे चित्र … Read more