Pradeep Patwardhan : पतीच्या निधनानंतर प्रचंड दुखाःत बुडालीय प्रदीप पटवर्धनांची घटस्फोटीत पत्नी; म्हणाली ते खूप लवकर…

Pradeep Patwardhan Suvarnareha Jadhav

Pradeep Patwardhan  : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने ९ ऑगस्टला निधन झाले. गिरगावमधील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी प्राण सोडला. आतापर्यंत त्यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. प्रेक्षकांचे हे प्रेम पाहून प्रदीप पटवर्धन यांचा मुलगा श्रीतेज पटवर्धन व त्यांची पूर्वाश्रमिची पत्नी … Read more

नेहा आणि यशची रेशीमगाठी जुळण्याआधीच तुटणार? आजोबांशी खोटे बोलणे नेहाला पडणार महागात

झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. या मालिकेत सिम्मीमुळे नेहा खूप मोठ्या अडचणीत सापडली आहे. तिच्या बाजूने यश असताना देखील नेहाला खोटे बोलणे भाग पडले आहे. मालिकेच्या पुढील भागात नेहा सिम्मीच्या डावाला फसत आजोबांसोबत खोटे बोलणार आहे. यशच्या आजोबांची इच्छा आहे की , नेहाने लग्न करुन पॅलेसमध्ये राहिला यावे. … Read more

VIDEO: माझं प्रेम आहे अरुंधतीवर पण ती.., आशुतोषने इशाला सांगितले सर्व सत्य, अनिरुद्धचा जळफळाट

स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते मालिका एका वेगळया वळणावर येऊन पोहचली आहे. या मालिकेत आशुतोषने सर्व कुटुंबासमोर अरुंधतीवरच्या प्रेमाची कबुली दिली आहे. परंतु त्याच्या या कबुलीनंतर आशुतोषकडे पाहण्याचा सर्वांचाच दृष्टिकोन बदलला आहे. यामध्ये आशुतोष आपल्या आईवर प्रेम करतो या बातमीने इशाही थक्क झाली आहे. त्यामुळे आजच्या भागात इशा आशुतोषला भेटण्यासाठी त्याच्या ऑफिसवर जाणार आहे. … Read more

मल्लिका शेरावतने बिकिनी घालून केला हॉट योगा, सोशल मिडीयावर उडाली खळबळ; पहा व्हिडिओ

मल्लिका शेरावत(Mallika Sherawat) सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याची ज्योत पसरवत असते. ती चित्रपटांमध्ये कमी दिसत असेल, पण इंटरनेटवरील तिची लोकप्रियता कमी झालेली नाही. मल्लिकाने तिचा एक व्हिडिओ शेअर केल्याने खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये ती योगा करताना दिसत आहे, पण योगा करताना तिने काय परिधान केले आहे ते लोकांच्या नजरेतून सुटत नाही.(mallika-sherawat-wearing-bikini-does-hot-yoga-sparks-uproar-on-social-media) मल्लिका शेरावतने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक … Read more

कादर खान यांनी दिलेल्या या अटी पुर्ण करताना ढसाढसा रडले होते दिलीप कुमार, वाचा भन्नाट किस्सा

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिलीप कुमार यांनी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्यांना ब्रेक दिला. दिलीप कुमार हे हिंदी चित्रपट जगतात खूप प्रसिद्ध होते. कादर खानलाही त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत ब्रेक दिला. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी ते नाटकाबरोबरच लेखनही करायचे. घरच्या वाईट परिस्थितीमुळे त्यांना हे सर्व सोडून प्राध्यापकाची नोकरी करावी लागली. त्यावेळी दिलीप कुमार यांनी कादर खान यांना एका नाटकाच्या कास्टिंगसाठी … Read more