IAS अधिकाऱ्याची पुर्ण देशात चर्चा, भर पावसात गुडघाभर पाण्यात उतरून केली लोकांची मदत
डॉ. रोशन जेकब, 2004 बॅचच्या IAS अधिकारी, ज्यांनी कोरोना संक्रमण काळात आपत्कालीन अधिकारी म्हणून काम केले होते, ते आता लखनऊचे विभागीय आयुक्त आहेत. लखनौमध्ये रात्री उशिरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास डॉ. रोशन जेकब यांनी अनेक भागात साचलेल्या पाण्याचा आढावा घेण्यासाठी गुडघाभर पाण्यात उतरणे हे अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी कर्तव्यदक्षतेचे उदाहरण ठरले आहे. … Read more