भगवंत मान आज करणार दुसरं लग्न, जाणून घ्या कोण आहे त्यांची पत्नी डॉ. गुरप्रीत कौर?

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज विवाहबंधनात अडकणार आहेत. ते डॉ गुरप्रीत कौरसोबत लग्न करणार आहे. दोघेही गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी हे नाते गुप्त ठेवले होते. बुधवारपर्यंत त्यांनी भगवंत मान आणि गुरप्रीत कौर यांच्या लग्नाची माहिती सार्वजनिक केली नव्हती.विशेष म्हणजे या लग्नाची माहिती दोन्ही कुटुंबीयांनी जवळच्या नातेवाईकांनाही दिली नव्हती. ही घोषणा … Read more