VIDEO: ‘देवमाणूस’मध्ये मोठा ट्विस्ट, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी अजितकुमारसोबत घडणार ‘ही’ घटना
झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus Serial) या मालिकेने सुरुवातीपासून प्रेक्षकांचे प्रेम मिळवले आहे. मालिकेचा पहिला पर्व यशस्वी झाल्यानंतर नुकतीच मालिकेचा दुसरा पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आला. दुसऱ्या पर्वातही डॉ. अजितकुमार देव या आपल्या भूमिकेद्वारेही किरण गायकवाड प्रेक्षकांकडून कौतुक मिळवत आहे. यादरम्यान आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मालिकेत डॉ. अजितकुमारचे लग्न होणार आहे. पण … Read more