Chief Minister: …त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मुलीने थेट डॉक्टरांनाच केली मारहाण, नंतर मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी
Chief Minister, Doctor, Zoramthanga, Misconduct/ मिझोराममध्ये (MIzoram), मुख्यमंत्र्यांच्या मुलीने क्लिनिकमध्ये गोंधळ आणि डॉक्टरांना मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री झोरमथंगा (Zoramthanga) आणि त्यांच्या पत्नीने स्वतःहून माफी मागितली आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी त्यांची मुलगी मिलारी छांगटे हिच्या गैरवर्तणुकीबद्दल माफी मागताना, कोणतीही कायदेशीर कारवाई न केल्याबद्दल आयएमएचे आभार मानले आहेत. सीएम झोरमथंगा यांनी सोशल मीडियावर माफीनामा पोस्ट केला … Read more