गाढविनीच्या दुधापासून बनवलेले पनीर असते सोन्यापेक्षा महाग, किंमत वाचून चक्रावून जाल

दुग्धजन्य पदार्थांचे अनेक फायदे आपल्याला होतात. अनेक पोषक तत्वे जसे कि कैलशियम, मैग्नीशियम आणि जिंक दुधामध्ये असतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत पोषक असतात. दुधापासून बनविला जाणारा पदार्थ म्हणजे पनीर. आपल्या सर्वांना माहिती आहे की पनीर हे गाय, म्हैस आणि बकरीच्या दुधापासून बनवले जाते. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले तर की गाढवीनीच्या दुधापासूनही पनीर तयार केले … Read more