Kartiki Wari Pandharpur Denagi : कार्तिकी वारीत विठ्ठल चरणी भाविकांचं उदंड दान, तब्बल ५ कोटी १८ लाखांची देणगी; मागील वर्षापेक्षा मोठी वाढ

Kartiki Wari Pandharpur Denagi :  पंढरपूर (Pandharpur) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी वारीत वारकऱ्यांनी आपल्या श्रद्धेचं अप्रतिम दर्शन घडवलं आहे. भाविकांनी विठ्ठलाच्या चरणी तब्बल ५ कोटी १८ लाख ७७ हजार २२८ रुपयांचं दान अर्पण केलं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा देणगीत तब्बल १ कोटी ६१ लाखांहून अधिक वाढ झाली असल्याचं मंदिर समितीचे … Read more

Girish Mahajan : गिरीश महाजनांचे मंत्रिपदाचे वर्षभराचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी; जाणून घ्या रक्कम किती?

Girish Mahajan : राज्यातील अतिवृष्टी, पूर आणि नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी (Chief Minister Relief Fund) विविध लोकप्रतिनिधी आणि संस्थांकडून आर्थिक मदतीचा ओघ वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. गिरीश महाजन यांनी आपल्या … Read more

दिलदार माणूस! पद्मश्री पुरस्कार विजेत्याने दान केले गिफ्ट मिळालेले हेलिकॉप्टर, कारण वाचून कराल कौतुक

अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या एका व्यक्तीने आपल्या निर्णयाने पुन्हा एकदा लोकांची मने जिंकली आहेत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सावजी ढोलकिया (Savji Dholakia) यांना हेलिकॉप्टर भेट म्हणून मिळाले होते, मात्र त्यांनी हे हेलिकॉप्टरही जनतेच्या सेवेसाठी दान केले आहे. हरी कृष्ण हीरा कंपनीचे मालक सावजी ढोलकिया यांनी उचललेल्या या पाऊलानंतर लोक त्यांचे सर्वत्र कौतुक करत आहेत. त्यांना … Read more