एकेकाळी होता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, आता निम्मी झाली संपत्ती, काय घडलं झुकरबर्गसोबत?

इलॉन मस्क(Elon Musk) सध्या 246.2 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगभरातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. फोर्ब्सच्या रिअल टाईम आकड्यांनुसार, गौतम अदानी 128.7 अब्ज डॉलर्स संपत्तीसह जगातील 5 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्याच वेळी, या यादीत मुकेश अंबानी सध्या  107 अब्ज डॉलर्ससह 7 व्या क्रमांकावर आहेत.(journey-from-worlds-third-richest-person-to-18th-rank-mark-zuckerbergs-wealth-halved) श्रीमंतांच्या या यादीतील सर्वात मनोरंजक नाव म्हणजे फेसबुकचा मालक … Read more

भारताची साथ सोडणं पडलं महागात, चीनच्या सापळ्यात अडकून श्रीलंकेची झाली वाईट अवस्था

सध्या श्रीलंकेला मोठा आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. श्रीलंकेमध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. श्रीलंकेमध्ये साखर(Sugar) २०० रुपये किलो, तांदूळ ५०० रुपये किलो, एक कप चहा १०० रुपये, पेट्रोल २५४ रुपये आणि डिझेल २१४ रुपये झाले आहे. त्यामुळे श्रीलंकेतील नागरिक सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.(Sri Lanka is in a bad situation after falling … Read more

कार विकून नाही तर ‘या’ मार्गाने एलॉन मस्क कमावतात बक्कळ पैसा, वाचून आश्चर्य वाटेल

एलॉन मस्क 264 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. इलेक्ट्रिक कार बनवणारी त्यांची कंपनी टेस्ला इंक.ला भारतात प्रवेश करायचा आहे पण अनेक आव्हाने आहेत. भारतात तेलंगणा, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू आणि कर्नाटकने एलॉन मस्क यांना त्यांचे प्लांट उभारण्यासाठी आमंत्रित केले आहे. टेस्ला चांगला नफा नोंदवत आहे, परंतु कंपनी कार विकून खरा नफा … Read more