मी मेले तरी चालेल पण.., काली माँच्या वादग्रस्त पोस्टरवर लीना मनिकेमलाई आपल्या भूमिकेवर ठाम
“काली” या डॉक्यूमेंट्रीच्या पोस्टरवर देवी धूम्रपान करताना आणि एलजीबीटीक्यूचा (LGBTQ) ध्वज धारण केल्यामुळे चर्चेत आलेल्या चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांनी सोमवारी सांगितले की ती जिवंत असेपर्यंत निर्भयपणे आवाज उठवत राहील. ‘काली’च्या पोस्टरने सोशल मीडियावर तुफान चर्चा केली असून ‘अॅरेस्ट लीना मणिमेकलाई’ या हॅशटॅगने हा वाद ट्रेंड करत आहे. सोशल मीडियावर विरोध करणाऱ्यांनी चित्रपट निर्मात्यांनी धार्मिक … Read more