Nurse: काय सांगता? कोमातून बाहेर आल्यानंतर नर्स म्हणाली, मला देव भेटला; डॉक्टरांनाही दिला ‘हा’ पुरावा

Nurse, Medicine, God, Coma,/ जितके रोगांचे प्रकार वाढत आहेत, तितकी वैद्यकीय शास्त्रात प्रगती झाली आहे आणि जवळपास सर्वच आजारांवर उपचार आता शक्य झाले आहेत. पण कधी कधी असे काही चमत्कार घडतात ज्यामुळे लोकांचा निसर्ग आणि देवावरील विश्वास कमी होत नाही. अमेरिकेतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका नर्सने तिला देव भेटल्याचा दावा केला … Read more

spiders: खतरनाक! ‘या’ व्यक्तीने आपल्या खोलीत पाळलेत ३०० विषारी कोळी, डॉक्टरही झाले हैराण

Illness, Doctor, Aaron Phoenix, Medicines/ एखादी व्यक्ती घरात काय पाळते? कुत्रा, मांजर, घोडा किंवा इतर कोणतीही गोष्ट जी त्याला इजा करत नाही. पण एक वेडा असाही आहे ज्याने आपल्या खोलीत तीनशेहून अधिक विषारी कोळी पाळले आहेत. हे सुद्धा एका दिवसात नाही तर अनेक महिने प्रयत्न केल्यानंतर त्याने हे केले आहे. या व्यक्तीचे हे कृत्य पाहून … Read more

health : रोगापेक्षा इलाज भयंकर! वेदनाशामक गोळी घेणं जीवावर बेतू शकतं, काय आहेत दुष्परिणाम?

pills

health : आपल्याला आजपास पाहायला मिळते की, थंडी, ताप असेल. थोडे दुखणे असेल, अशक्तपणा आला असेल, तर डॉक्टरांकडे न जाता मेडिकलमधून वेदनाशामक गोळी (पेइन किलर) घेतली जाते. मात्र वेदनाशामक गोळी सतत खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात व किडनीला त्याचा त्रास संभवतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सतत वेदनाशामक गोळीचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी … Read more

Raju Srivastava : कार्डियाक अरेस्टमुळे गेला राजू श्रीवास्तव यांचा जीव, तुम्हीही ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

raju shrvastav

Raju Srivastava : कॉमेडीचा बेताज बादशहा समजल्या जाणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं. अचानक हार्ट अटॅक आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सुमारे एक महिन्यापेक्षा अधिक काळ त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची झुंज अयशस्वी ठरली. दिल्ली येथील एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. घडलेल्या घटनेनुसार, श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट … Read more

Nagpur Medical: आई बापानं सलग २४ तास अंबू बॅगनं कृत्रिम श्वास दिला; शेवटी मुलीचा व्हेंटिलेटरअभावी तडफडून मृत्यू

nagpur hospital

नागपूर(Nagpur Medical): दिवसेंदिवस नवनवीन आजारांचा प्रादुर्भाव होताना आपल्याला दिसत आहे. नुकतीच कोरोनाच्या संकटातून देशाची सुटका होऊ लागली, परंतु अजूनही अनेक आजारांचा प्रादुर्भाव होताना दिसून येत आहे. आजाराला योग्य उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीवही गमवावा लागतो. अशीच एक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. तेथील एका १७ वर्षीय तरुणीचा नागपूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला आहे. … Read more

Dolo: कोरोनात डाॅक्टरांनी तुम्हालाही डोलो खायला दिली होती का? आता उघड झालेले सत्य पाहून धक्का बसेल

dolo 650

डोलो(Dolo): कोरोना काळात ताप आला की दवाखान्यात गेल्यास कोरोना पॉजीटीव निघेल ही भीती सर्वांच्या मनात होती. या भीतीपोटी काही लोकांनी घरीच राहून औषधं घेतली. तेव्हा सर्वात प्रसिद्ध झालेली गोळी म्हणजे डोलो ६५० एम जी. बहुतांश वेळा डॉक्टरांनीसुद्धा हीच गोळी लिहून दिली. याच गोळीबाबतीत एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. तापासाठी औषध म्हणून डोलो ६५० द्यावी, … Read more

Raju Srivastava : राजू श्रीवास्तव यांचा ब्रेन डेड, चेहराही पडलाय काळा, डॉक्टरांनी दिली धक्कादायक माहिती

raju shrivastav

Raju Srivastava: काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांना अचानक हार्ट अटॅक आल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यासंदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. राजू श्रीवास्तव यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती खूप गंभीर असल्याचे स्पष्ट केले. राजू श्रीवास्तव ब्रेन डेड असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तसेच राजू … Read more

साहेबांना पाहताच क्षणी मला समजलं की.., विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीचा धक्कादायक खुलासा

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. या दुर्दैवी घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र विनायक मेटे यांच्या डॉक्टर असलेल्या पत्नी ज्योती मेटे यांनी दिलेली प्रतिक्रिया अनेक प्रश्न उपस्थित करणारी आहे. (the shocking revelation of Vinayak Mete’s doctor wife) ज्योती मेटे या पेशाने डॉक्टर आहेत. विनायक मेटे … Read more

राजू श्रीवास्तवांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती आली समोर; भाऊ म्हणाला, डॉक्टर…

कॉमेडीचा बादशहा म्हणून ज्यांनी सर्व प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्या विनोदवीर राजू श्रीवास्तव यांना काल अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संदर्भात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रतिक्रिया सध्या समोर येत आहेत. (Shocking information about Raju Srivastava’s health has come to light) राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबावर अचानक बेतलेल्या या वेदनादायी प्रसंगामुळे कुटुंबीय … Read more

दीपक केसरकरांनी सांगितलं मुख्यमंत्री शिंदेंच्या आजारपणामागंच खरं कारण; म्हणाले..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त काल अचानक समोर आल्याने सर्व स्तरावरून त्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र आता या संदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बातचीत केली आहे. (Deepak Kesarkar said the real reason behind Chief Minister Shinde’s illness; said..) मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रकृतीबाबत केसरकरांना पत्रकारांनी विचारल्यानंतर केसरकर म्हणाले की, … Read more