petrol-diesel price: निवडणूक झाल्यावर तेलाच्या किंमतींमध्ये होणार मोठी वाढ, वाचा यामागील कारणे
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होऊनही जवळपास तीन महिन्यांपासून देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पण ही परिस्थिती फार काळ टिकणार नाही. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांनंतर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी झेप घेण्याची शक्यता आहे.(after-the-election-there-will-be-a-big-increase-in-oil-prices) सोमवारी, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 94 डॉलर वर पोहोचली. जेव्हा … Read more