दोन्ही हात गमावले तरी नाही सोडला अभ्यास, पायांनी लिहीत राहिला पेपर, IAS होण्याचे आहे स्वप्न

आपला देश प्रतिभांनी परिपूर्ण आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून दररोज कोणत्या ना कोणत्या प्रतिभावान व्यक्तीची कहाणी समोर येत असते. अशीच एक कहाणी आज पुन्हा एकदा आपल्यासमोर आली आहे, ज्याने सिद्ध केले आहे की, तुमच्या आजूबाजूच्या अडचणीं कधीही यशाच्या मार्गात येत नाही. आपली इच्छाशक्ती आपल्या मार्गातील प्रत्येक अडचणीवर मात करून आपले ध्येय गाठते. बिहारमधील नंदलाल या दिव्यांग विद्यार्थ्याने … Read more

VIDEO: धोनीला भेटताच रडू लागली दिव्यांग चाहती, धोनीने धीर देत केलं असं काही की चाहतेही भावूक

आंतरराष्ट्रीय मैदानातून निवृत्त झालेला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार त्याच्या चाहत्यांना आकर्षित करत आहे. रांची विमान तळावर अशी एक घटना मंगळवारी घडली आहे. एम एस धोनी चेन्नईला जाण्यासाठी विमानतळावर उपस्थित झाला होता. माजी कर्णधार एम एस धोनीची इमोशनल बाजू जगासमोर आल्याचं पहायला मिळालं आहे. एम एस धोनीला रांची विमान तळावर त्याच्या अपंग चाहती लावण्या भेटली होती. … Read more