माझ्याकडे ७०० लोकांची दुखभरी कहाणी, कश्मीर फाईल्सवर वेब सिरीजही बनवणार – दिग्दर्शकाची घोषणा
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीचा ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ११ मार्चला प्रदर्शित झाला आहे. काश्मिरी पंडितांच्या प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे. या पार्श्वभूमीवर विवेक अग्निहोत्री चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. दिल्लीत या चित्रपटाचे प्रमोशन करताना, मी चित्रपटावर वेब सिरिज देखील बनवण्याचा विचार करत असल्याची माहिती अग्निहोत्रींनी दिली आहे. … Read more