डांस करण्यात इतकी मग्न झाली की फाटले कपडे, ‘दिया और बाती हम’ फेम अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

‘दिया और बाती हम'(Diya Aur Bati hum) ही मालिका बंद होऊन बरीच वर्षे उलटली आहेत, पण या मालिकेत संध्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री आजही तिच्या मालिकेच्या नावाने ओळखली जाते. या मालिकेत टीव्ही अभिनेत्री दीपिका सिंगने(Dipika Singh) संध्याची भूमिका साकारली होती. दीपिका सिंग आता टीव्ही मालिकांपेक्षा सोशल मीडियावर जास्त सक्रिय आहे. दररोज ती डान्सचे असे व्हिडिओ अपलोड … Read more