मोठी बातमी! सकल मराठा समाजाचा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा, महायुतीच्या जागा धोक्यात

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सकल मराठा समाजाने महायुतीला मोठा धक्का दिला आहे. नाशिक आणि दिंडोरीत या दोन ठिकाणी सकल मराठा समाजाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. यामुळे महायुतीचे टेन्शन वाढले आहे. नाशिकच्या जागेवर २० मे रोजी मतदान होत आहे. नाशिकच्या जागेवरुन मोठी रस्सीखेच झाली. त्यानंतर ही जागा शिवसेनेकडे गेली. मुख्यमंत्री एकनाथ … Read more

दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्रात ५० कोटींचा भ्रष्टाचार; अण्णासाहेब मोरेंच्या विरोधात पुराव्यानिशी तक्रार दाखल

नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दिंडोरी मधील प्रसिद्ध स्वामी समर्थ केंद्रांचे(Swami Samarth Kendra) प्रमुख गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्यावर तब्बल ५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वामी समर्थ केंद्राचे धुळे येथील सेवेकरी अमर पाटील यांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली आहे. (Corruption of Rs 50 crore at Swami Samarth Kendra … Read more