Bhagatsingh koshyari : आता थेट न्यायालयच राज्यपाल कोश्यारींची हकालपट्टी करणार? हायकोर्टातून मोठी अपडेट आली समोर
bhagatsingh koshyari mumbai highcourt petition | महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ते अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात अडकत असतात. नुकतीच त्यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. त्यामुळे ते वादात अडकले आहे. राज्यभरातून त्यांच्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी निषेध केला जात आहे. … Read more