पेट्रोल भरण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिकांची गुजरातमध्ये झुंबड; इतक्या कमी दराने मिळतंय इंधन, जाणून घ्या किमती

देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतींनी गगनात झेप घेतल्यामुळे नागरिकांचे आर्थिक गणित पुर्णपणे कोलमडले आहे. अशातच गुजरातमधील पेट्रोल महाराष्ट्रपेक्षा तब्बल १४.३४ रुपयांनी स्वस्त असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील लोक गुजरातमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जात असल्याचे समोर आले आहे. गुजरातच्या पेट्रोल पंपावर पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९९.८७ रुपये असा आहे. म्हणजेच महाराष्ट्रापेक्षा गुजरामध्ये पेट्रोल १४.३४ रुपयांनी स्वस्त मिळत आहे. महाराष्ट्रात पेट्रोलवर २६ … Read more

महागाई वाढली असताना गरिबांनी जगायचं कसं? केंद्र सरकारवर सुप्रिया सुळे भडकल्या..

शुक्रवारी पार पडलेल्या एका पत्रकार परिषदेत बोलताना, रशिया आणि यूक्रेनच्या युद्धामुळे जगभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ही वाढतील असा अंदाज केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर आता देशात 2018 ते 2021 या काळात प्रचंड महागाई वाढली असून गरिबांनी जगायचं कसं? असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. पेट्रोल … Read more

पेट्रोल-डिझेलचा उडणार भडका, भाव जाणार 200 रुपयांच्या पार, रशियाचा इशारा, निर्माण होईल टंचाई

आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाची किंमत 2008 नंतर सर्वोच्च पातळीवर पोहोचली आहे आणि ती प्रति बॅरल 300 डॉलर पर्यंत जाऊ शकते. रशियाने पाश्चिमात्य देशांना धमकी दिली आहे की जर पाश्चात्य देशांनी रशियाचा ऊर्जा पुरवठा कमी केला तर कच्च्या तेलाची किंमत 300 डॉलरच्या पुढे जाऊ शकते. तसेच युरोपला गॅस पुरवठा करणारी रशिया-जर्मनी गॅस पाइपलाइन बंद करण्यात येणार आहे.(petrol-diesel-prices-will-skyrocket-prices-will-cross-rs-200) … Read more

पेट्रोल, डिझेलनंतर खाद्यतेलांचे भाव गगनाला भिडले; आजचे भाव वाचून तुमचेही डोके चक्रावेल

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या वादाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. या युध्दाच्या पार्श्वभुमीवर भारतातील खाद्य तेलांचे भाव देखील गगनाला भिडले आहेत. सध्या तेलांचे भाव बघता क्विंटलमागे एक हजार रुपये वाढले आहेत. यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट चांगलेच ढासळले आहे. आधीच पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे जनतेच्या तोंडचे पाणी पळाले होते. यातच आता खाद्यतेलांच्या … Read more

रशिया-युक्रेन युद्धामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर ताण, पेट्रोल डिझेलनंतर खाद्यतेलांचे भाव कडाडले