Opinion Poll : ७५% लोकं म्हणतात चिन्ह गोठलं तरी ठाकरेंचाच विजय होणार; पहा काय सांगतोय ओपिनियन पोल

Uddhav Thackeray

Opinion Poll : निवडणूक आयोगाने शिवसेनेची ओळख असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. सोबतच दोन्ही गटांना शिवसेना नावाचा वापर करण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाचा विजय झाला असे मानण्यात येत आहे.(Opinion Poll, Election Commission, Dhanushyaban, Eknath Shinde, Uddhav Thackeray) परंतु निवडणूक आयोगाच्या या … Read more

Opinion poll : धनुष्यबाण गोठल्यामुळे उद्धव ठाकरेंना फटका बसणार का? तब्बल ७५ % लोकं म्हणाली…

Uddhav Thackeray Sad

Opinion poll : निवडणूक आयोगाने शिवसेनेची ओळख असलेले धनुष्यबाण हे चिन्ह गोठवले आहे. सोबतच दोन्ही गटांना शिवसेना नावाचा वापर करण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाचा विजय झाला असे मानण्यात येत आहे. परंतु निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. … Read more

Uddhav Thackeray : नाव, चिन्ह जाऊन सुद्धा ‘हा’ हुकूमी एक्का आहे उद्धव ठाकरेंकडं; निवडणूकीतही गाजवणार मैदान

uddhav thackeray

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर दावा केला होता. आपल्याकडे शिवसेनेचे जास्त नेते असल्यामुळे आपणच खरी शिवसेना आहोत असे म्हणत एकनाथ शिंदेंनी चिन्हावर दावा केला होता. पण त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे पोहचला. निवडणूक आयोगाने यासंदर्भात पुरावे देण्यास सांगितले होते. पण पुरावे देऊन देखील निवडणूक आयोगाने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. … Read more

Shivsena: दसरा मेळाव्यात ठाकरेंना मोठा धक्का! २ आमदार, १ खासदार, १५ नगरसेवकांसह अनेक बडे नेते शिंदे गटात प्रवेश करणार

uddhav thakre eknath shinde

शिवसेना (Shivsena): मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी करून ४० आमदार आणि १२ खासदार सोबत घेऊन गेले. नंतर भाजपसोबत सरकार स्थापन केले. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेक वाद सुरु आहेत. सद्यस्थितीमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा कोण घेणार? ठाकरे की शिंदे? यावरून वाद सुरु आहे. अशातच दसरा मेळाव्यात शिंदे गट ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या … Read more

Politics: शिंदे गटाने वाढवलं उद्धव ठाकरेंचं टेंशन, निवडणूक आयोगाला पाठवली तब्बल दीड लाख प्रमाणपत्र

eknath shinde uddhav thakre

राजकारण(Politics): एकनाथ शिंदेनी शिवसेनेसोबत बंडखोरी करून ४० आमदार व १२ खासदार सोबत घेऊन गेले. नंतर त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार कोसळले. सत्ता परिवर्तनानंतर शिवसेना कोणाची? ठाकरेंची कि शिंदेंची? याबाबत वाद सुरु झाला. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाण आणि पक्षावर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाला शपथपत्रे देण्यात आली आहेत. … Read more

Dhanushyban: शिवसेनेच्या चिन्हाबाबतच्या याचिकेवर सरन्यायाधीश रमण्णांनी घेतला मोठा निर्णय, ठाकरेंना दिलासा

uddhav thakckre eknath shinde suprime court

  धनुष्यबाण(Dhanushyban)शिवसेनेत बंडखोरी करून शिवसेनेचे ४० आमदार व १२ खासदार एकनाथ शिंदेंसोबत गेले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. शिवसेनेमध्येच दोन गट निर्माण झाले. शिंदे म्हणत आहे की मी अजूनही शिवसैनिक आहे. माझा पक्षही शिवसेना आहे. त्यामुळे शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे नेमकं कोणाचं याबाबत प्रश्न निर्माण झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे … Read more