“महाडीक परीवाराचं बाॅंडींग अख्ख्या महाराष्ट्राने पाहीलं, विजयाचा दुष्काळ आता संपला”
राज्यसभेच्या सहाव्या जागेच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजप उमेदवार धनंजय महाडिक यांनी बाजी मारली. त्यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांना पराभवाची धूळ चारली. त्यामुळे आता विजयाचा दुष्काळ संपल्याची भावना महाडिक आणि त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. राज्यसभेची सहावी जागा जिंकत भाजपने तीन जागा आपल्या नावावर केल्या. भाजपच्या धनंजय महाडिक यांनी विजय खेचून आणला. धनंजय महाडिक यांनी … Read more