VIDEO: पार्टीत हॉटनेसचा तडका लावण्यासाठी आली जान्हवी कपूर, पण झाली oops moment ची शिकार
करण जोहरच्या पार्टीत अनेक अभिनेत्री छोटे-छोटे ड्रेस घालून आल्या होत्या. काहींचे ड्रेस इतके लहान होते की ते स्वत: पुन्हा पुन्हा खाली खेचताना दिसत होते, तर अनेक अभिनेत्री इतके रिवीलिंग ड्रेस घालून पार्टीला पोहोचल्या होत्या की त्यांचे ड्रेस घसरले होते. या पार्टीत इतर हिरोइन्सप्रमाणेच जान्हवी कपूरही रिव्हिलिंग ड्रेस घालून आली होती. पण तिचा उफ्स क्षण कॅमेऱ्यात … Read more