फडणवीसांसाठी ब्राह्मण महासंघ मैदानात! मोदींचा उल्लेख करत केली मोठी मागणी, म्हणाले “मोदींनंतर भाजपात…”
राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलेच चर्चेत आले आहेत. सध्या भाजपाने संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत स्थान दिल्याने फडणवीस चर्चेत आहेत. फडणवीस हे केंद्रीय राजकारणात सक्रीय होतील, अशा चर्चा आता रंगत आहेत. याचबरोबर भाजपाने फडणवीस यांचं महत्त्व अधोरेखित केलं असून, त्यांच्यासाठी राष्ट्रीय राजकारणाचे दरवाजे खुले … Read more