Yavatmal Politics: 11 वर्षांचा जुना वाद संपला; काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा, भाजप प्रवेश निश्चित
Yavatmal Politics: यवतमाळ (Yavatmal News) जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील गटबाजी अखेर टोकाला गेली आहे. काँग्रेसचे माजी सरचिटणीस देवानंद पवार (Devanand Pawar) यांनी पक्षाला अलविदा केलं असून १३ सप्टेंबर रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. ११ वर्षांचा वाद संपला राजीनाम्यात माजी मंत्री शिवाजीराव मोघे (Shivajirao Moghe) आणि देवानंद पवार … Read more