Met Gala 2022: टॉप न घालताच रेड कार्पेटवर पोहोचल्या ‘या’ हिरोईनी; फोटो पाहून तुमचेही डोळे होतील मोठे

सर्वात मोठा फॅशन इव्हेंट, ज्यामध्ये एकापेक्षा एक खास डिझायनर आउटफिट्स पाहायला मिळाले तो म्हणजे ‘मेट गाला 2022’ जो न्यूयॉर्कमध्ये आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमाशी संबंधित रेड कार्पेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याशिवाय मेट गाला 2022 ने त्यांच्या इंस्टाग्रामवर सेलेब्सच्या रेड कार्पेट लूकचे अनेक फोटो शेअर केले आहेत.(The heroine who reached the red … Read more