PHOTO: दिशा पाटनीने घातली NET ची साडी, हैराण झाले चाहते, भन्नाट कमेंट्सचा आला पूर
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी लवकरच ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून, या चित्रपटाला चांगलीच पसंती मिळत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. पण, दरम्यान, दिशा पाटनीचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर फिरत आहेत, ज्यामध्ये तिचा पारंपारिक लूक पाहायला मिळत … Read more