मदरशात शिकवणाऱ्या तीन महिलांनी सरकारी शिक्षिकेचा कापला गळा, कारण वाचून हादरा बसेल

पाकिस्तानातील डेरा इस्माईल खान (Dera Ismail Khan) हत्येमध्ये तीन महिला शिक्षकांनी माजी सहकारी महिलेचा गळा चिरून खून केला. तिघींनीही मृत व्यक्तीवर निंदा (blasphemy murder) केल्याचा आरोप केला होता. आश्‍चर्य म्हणजे नातेवाईकाच्या स्वप्नाच्या आधारे त्यांनी हा आरोप केला. मंगळवारी सकाळी ही घटना घडली, त्यानंतर पोलिसांनी नातेवाइकांसह तिघांना अटक केली.(Three women cut the throat of a government … Read more