Sambhaji Raje : संभाजीराजे बोलूच देत नाहीत, कोणी काही बोललं की देतात ‘ही’ धमकी, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप

sambhaji raje

Sambhaji Raje: मराठी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूरच्या संभाजीराजेंवर मोठा आरोप केल्याची माहिती समोर येत आहे. “संभाजीराजे बैठकीमध्ये बोलूच देत नाहीत”, असा गंभीर आरोप मराठा क्रांती मोर्चाने छत्रपती संभाजीराजेंवर केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. तसेच मराठा क्रांती मोर्चाबाबत आता संभाजीराजेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. काल सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री … Read more

वा रे पठ्ठ्या! संभाजीराजेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी १२ वर्षीय मावळ्याने अडवली थेट राऊतांची गाडी

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी खासदार संभाजीराजे भोसले अमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बुलढाणा जिल्ह्यातील शिवाजी चौकात तब्बल १२ वर्षीय मुलाने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा ताफा अडवला. यावेळी या मुलाने नितीन राऊत यांच्याकडे मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबतचे निवेदन पत्र दिले. त्यावर राऊत यांनी देखील आम्ही लवकर … Read more

मोठी बातमी! राज्यातील १८ लाख सरकारी कर्मचारी उद्यापासून बेमूदत संपावर, ‘या’ असतील मागण्या

बुधवारी निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्याच्या मागणीसाठी राज्यातले १८ लाख पेक्षा जास्त सरकारी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संपावर जाणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या माध्यमातुन उद्या राज्यभर हे कर्मचारी संप करणार आहेत. या संपात गॅझेटेड ऑफिसर्स आपला सहभाग नोंदवणार नाहीत. … Read more