‘महाराष्ट्रात लवकरच महाभारत घडणार, शिंदे गटाला भाजपमध्ये विलीनीकरणाशिवाय पर्याय नाही’

शिवसेनेतील एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्या युतीचे सरकार येऊन महिना उलटला. तरी अजून मंत्रीमंडळ विस्ताराला मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे सरकारवर विरोधकांकडून सडकून टीका होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक विधान केले आहे. ( Shinde group has no option but to merge with BJP) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द … Read more