Pune Crime : लग्न ठरण्याआधी शरीरसंबंध, नंतर बोलणी फिस्कटली; तरुणाचा विकृत बदला
Pune Crime : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर (Sinhagad Road) राहणाऱ्या एका तरुणीच्या आयुष्याला मोठा हादरा बसला आहे. तिच्या पूर्वीच्या नात्यातील तरुणाने, दोघांमध्ये घडलेल्या खाजगी प्रसंगाचा व्हिडीओ तिच्या होणाऱ्या पतीला दाखवत लग्न मोडून टाकलं. यामुळे मानसिक त्रास सहन करत पीडित तरुणीने अखेर पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुण … Read more