शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘या’ OTT प्लॅटफॉर्मसोबत केला करार, किंमत वाचून थक्क व्हाल

Pathan

बॉलिवूडचा बादशहा अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या मोस्ट अवेटेड ‘पठाण'(Pathan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. पण बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आतापासूनच या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरवात केली आहे. या चित्रपटाच्या संदर्भात माहिती समोर येत असते.(shahrukh khan pathan fim producer deal with this ott platform) नुकतंच अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाच्या … Read more

६ बीएचके फ्लॅट, महागडी गाडी, डायमंड नेकलेस; रणबीर-आालियाला लग्नात मिळाले करोडोंचे गिफ्ट्स

जवळपास पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. या जोडप्याने 14 एप्रिल रोजी कुटूंबियांच्या उपस्थितीत लग्न केले आहे. या लग्न सोहळ्याला कुटूंबियांसोबत रणबीर-आलियाचे काही खास मित्रही उपस्थित होते. रणबीर-आलिया(Ranbir-Alia) यांचे लग्न आरके हाऊसमध्ये पार पडले.(Ranbir-Alia got crores  gifts at their wedding) रणबीर-आलिया यांच्या लग्नाचे काही फोटो … Read more

शाहरूखचा ‘पठाण’ चित्रपट लीक झाला? वाचा व्हायरल पोस्टमागील सत्य

Pathan

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानचा (Shahrukh Khan) आगामी ‘पठाण’ (Pathan) हा चित्रपट दीर्घकाळापासून चर्चेत आहे. दीर्घकाळानंतर शाहरूख या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पुनरागमन करत आहे. त्यामुळे त्याच्या चाहते शाहरूखला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. यादरम्यान आता अशी बातमी समोर येत आहे की, शाहरूखचा हा चित्रपट युट्यूबवर लीक झाला आहे. सध्या यासंबंधित एक पोस्ट … Read more

गंगुबाईच्या भूमिकेसाठी आलिया नव्हती पहिली पसंती, ‘या’ अभिनेत्रींना देखील देण्यात आली होती ऑफर

Gangubai Kathiawadi Trailer

अभिनेत्री आलिया भट्टचा(Alia Bhatt) ‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाने आतापर्यंत तिकीटबारीवर ७० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटातील आलियाच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून मोठी पसंती मिळत आहे. पण गंगुबाई या भूमिकेसाठी आलिया भट्टच्या आधी या अभिनेत्रींना चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी(Sanjay Leela Bhansali) यांनी ऑफर दिली होती.(gangubai … Read more

असे शूट झाले ‘गेहराईंया’ चित्रपटातील इंटिमेट सीन्स, पहिल्यांदाच करण्यात आला ‘हा’ प्रयोग

gehraiyaan movie

अनेकदा चित्रपटांमध्ये मानवी भावनांमधील गुंतागुंत दाखवण्यासाठी इंटिमेट सीनचा आधार घेतला जातो. अशी जवळीक असलेली दृश्ये साकारण्यासाठी हॉलिवूड चित्रपटांमध्ये इंटिमसी दिग्दर्शकाची मदत घेतली जाते. ‘गेहराईंया ‘ या हिंदी चित्रपटात पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. या चित्रपटातील काही इंटिमेट सीन इंटिमसी दिग्दर्शकाने शूट केले आहेत.(geharayian film intimate scene shoot) ‘गेहराईंया'(Gehariyaan) चित्रपटाच्या इंटिमसी दिग्दर्शकाचे नाव दार गई(Dar … Read more