Deepali Sayyed : शिंदेंचे दीपाली सय्यदांवर गंभीर आरोप; म्हणाले, दीपाली सय्यद आणि भगतसिंग कोश्यारींमध्ये…
bhausaheb shinde on bhagatsingh koshyari and deepali sayyed | दीपाली सय्यद या त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे सध्या चांगल्याच चर्चेत आहे. शिवसेना नेत्या असलेल्या दीपाली सय्यद आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहे. आता त्यांच्या माजी सहकाऱ्याने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. दीपाली सय्यद यांचे स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी सांगली येथे … Read more