मुलांसमोर अश्लील चाळे करणाऱ्या पतीचा पत्नीने काढला काटा, भाजीत झोपेच्या गोळ्या मिसळल्या आणि..

crime

अश्लील कृत्याला कंटाळून पत्नीने पतीची हत्या केली आहे. पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर तिचे म्हणणे ऐकून पोलीसही चकित झाले आहेत. आरोपी पत्नीने सांगितले की, तिचा पती मुलींसमोर अश्लील कृत्ये करायचा. यामुळे ती खूप अस्वस्थ झाली होती आणि डिप्रेशनमध्ये जगत होती.(husbands-wife-removes-thorn-sleeping-pills-mixed-with-vegetables-and-then-murderd) हे प्रकरण भरतपूर(Bharatpur)च्या नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मृत जितेंद्र(Jitendra) (30) याचा दीपा(Deepa) (28) सोबत 12 … Read more