NCP : राष्ट्रवादीला पडणार मोठे खिंडार! शरद पवारांचे कट्टर समर्थक असलेले ‘हे’ नेते शिंदे गटाच्या वाटेवर

sharad pawar

sharad pawar supporter leave ncp |  तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. शिवसेनेच्या ४० आमदारांनासोबत घेऊन गेल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. शिवसेनेचे आमदार फोडण्यामागे भाजपचा हात असल्याचे म्हटले जाते. शिवसेनेनंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार … Read more